> गोड तुझे रूप गोड तुझे नाम - अभंग | God tujhe rup god tujhe nam-Abhang ~ Smart Bhasha

गोड तुझे रूप गोड तुझे नाम - अभंग | God tujhe rup god tujhe nam-Abhang

संत तुकाराम महाराज अभंग 

गोड तुझे रूप गोड तुझे नाम



देई मज प्रेम सर्वकाळ
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||
सादा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाई चा पती सोयरिया ||
विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
Previous
Next Post »

लोकप्रिय पोस्ट